आपलं असतं नेहमी बुवा
तळयात् अन् मळ्यात
शोधीत् असतो मध
रोज वेगळ्या कळ्यात
"आज ही इथे दिसली
ती काय सॉलिड् होती"
ओठ् असतात नेहमी बोलत
पण आमची गाडी मात्र
नाही जागेवरुन् हालत
पान् दिलं ,फुल दिलं
हॉटेलचं बिल् दिल
हे केलं,ते केलं
शेवटी आपलं दिल दिलं
होती ती हुशार्
घेतलं फुल, घेतल पान्
गोड म्ह्टली
एकदा वळव इकडे मान्
कानाखाली मग आवाज आला छान्
हि तर होती एकच गम्मत्
पण नाही हारत आम्ही हिम्मत्
फक्त एका कळीन आपलं नाही चालत
एखाद् दुस-या धक्क्यानं आपण नाही हालत्
कळ्या येतच राहणार
फुलं जातच राहणार
म्हणुन तर
आपलं असतं नेहमी बुवा
तळयात् अन् मळ्यात
शोधीत् असतो मध
रोज वेगळ्या कळ्यात
मूळ कवी:
मराठी संगीत ऎका
तळयात् मळ्यात ..
विभाग: कविता
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment