मराठी संगीत ऎका

Google
 

अस्सल मराठी ब्लॉगबाबत

नमस्कार,
अस्सल मराठीच्या या ब्लॉगवर आपले स्वागत आहे!
महाजालावर आज बरेच मराठी ब्लॉग सुरु झाले आहेत परंतू यात प्रामुख्याने वैयक्तीक व ठराविक विषयाला प्राधान्य असणा-या ब्लॉग्सचं प्रमाण जास्त आहे शिवाय या ब्लॉग्जवर नविन लेखन प्रसिद्ध व्हायला बराच वेळ जातो यामुळेच वाचकांना नेहमीच काहीतरी नवीन वाचयला मिळावे या हेतूने अस्सल मराठी या ब्लॉगची निर्मीती करण्यात आली.
या ब्लॉग मधे प्रामुख्याने ऑर्कुटवरील मराठी समुदायातून प्रकाशीत होणारे व प्रसिद्ध लेखकांची पुस्तके पुन:प्रकाशीत करण्यात आले आहे!
या शिवाय व्यंगचित्रे,हास्यचित्रे,चित्रकथा,चित्ररुपी चारोळ्या ही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला? आम्हाला जरूर कळवा,शिवाय ब्लॉगमधे आणखी कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव करायला हवा या बद्दल आपले विचार मांडा.धन्यावाद!

लोभ असावा!
अस्सल मराठी
support@assalmarathi.com
vinayak.anivase@assalmarathi.com

No comments:

संपर्क करा